इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात- चंद्रशेखर बावनकुळे:म्हणाले- नागपुरात महायुतीकडे 75% मते, बिनविरोधसाठी प्रयत्न करणार

नागपूर विधान परिषदेची जागा ही बिनविरोध व्हावी या करता मी सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहे. कारण नागपूरमध्ये 75 टक्केपेक्षा जास्त मते महायुतीकडे आहेत, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राज्यात पेट्रोल…

कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक:50 म्हशी अन्‌ रेड्यांची सुटका, गुदमरून 2 जनावरांचा मृत्यू; वैजापूर-नाशिक महामार्गावर कारवाई

वैजापूर-नाशिक महामार्गावर रविवारी गोवंश आणि जनावरांची अत्यंत क्रूरपणे अवैध वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून पकडला. या कारवाईत कंटेनरमधून ५० म्हशी व रेड्यांची सुटका करून त्यांना…

शेतकरी कर्जमाफीला पुन्हा ब्रेक?:विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सरकारचा निर्णय अडकला; विलंब होण्याची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी कर्जमाफी योजना आता आणखी काही काळ लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते….

ऑटोचालकावर कोयत्याने भयंकर हल्ला:पुण्यातील राजमाता भुयारी मार्ग पुलावरील घटना; पुलावरून खाली पडला म्हणून वाचला, VIDEO

पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर एका ऑटो चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच:नांदेडची जागा राष्ट्रवादीला मिळावी; आमदार चिखलीकरांची सीएम फडणवीस, सुनेत्रा पवारांकडे मागणी

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून, जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (मविआ) जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नांदेड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी,…

बिहारमधील थरारक हत्याकांडाचे आरोपी छत्रपती संभाजीनगरात जेरबंद:4 जणांचे केले होते 18 तुकडे, ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीमध्ये करत होते काम

चार जणांची हत्या करून 18 तुकडे करणारे आरोपी छत्रपती संभाजीनगरातून केले अटक, ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीमध्ये करत होते काम; टेलरच्या टॅगमुळे बिहार पोलिसांना सुगावा बिहारमधील एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृण…

जय श्रीराम म्हणत महागाई सहन करा:संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले- आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिक त्रस्त झाले असताना सरकार मात्र दुर्लक्ष…

विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत हालचाली:सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुकांची रांग; पुण्यासह रायगड-रत्नागिरीत स्पर्धा

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. एकूण 17…

संभाजीनगर-जालना जागेवर शिवसेनेचा दावा;‎ पालकमंत्री म्हणतात, येथे आम्हीच जिंकणार:शिंदेसेनेकडून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विद्यमान उपमहापौर राजेंद्र जंजाळ इच्छुक

छत्रपती संभाजीनगर-जालना आणि ‎परभणी-हिंगोली या दोन स्थानिक स्वराज्य संस्था ‎‎मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. ‎‎छत्रपती संभाजीनगर-जालना ही जागा महायुतीत ‎‎शिवसेनाच लढवणार असल्याचा दावा पालकमंत्री ‎‎संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेकडून…

भोंदू अशोक खरात आता ईडीच्या ताब्यात:52 कोटींच्या व्यवहारांमागे परदेशात पळून जाण्याचा कट उघड; 65 बनावट खात्यांतून उलाढाल

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात आणि नामकर्ण आवारे प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरात तसेच पतसंस्थेतील संशयित व्यवहारांप्रकरणी अटकेत असलेल्या…

error: Content is protected !!