नागपुरात ‘आपली बस’ला टिप्परची धडक:पंचशील चौकात अपघात, महिला वाहक गंभीर, ४ प्रवासी सुखरूप

खापरी नाका डेपोतून ‘आपली बस’ टर्मिनलकडे जाणाऱ्या ईकेए कंपनीच्या इलेक्ट्रिक बसला पंचशील चौकात आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका अज्ञात टिप्परने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील महिला वाहक…

नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांत फायरिंग:संघ मुख्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घडली घटना, पोलिसांत खळबळ

शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या महाल येथील कोठी रोड परिसरात रविवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन वेगवेगळ्या दुचाकींवरून आलेल्या सहा जणांनी परिसरात दहशत निर्माण…

एस.टी. महामंडळात नोकरभरतीची मोठी संधी!:तब्बल ३३,००० पेक्षा जास्त पदे रिक्त; चालक-वाहकांच्या जागांचाही समावेश

महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक परिवहन महामंडळात (एस.टी.) ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार वर्ग-१ ते वर्ग-४ प्रवर्गामध्ये एकूण ३३,०५१ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या चालक, वाहक आणि…

मध्यमवर्गाची आत्ममग्नता चिंताजनक:प्रा. मिलिंद जोशी यांचे मत; अण्णा तळवलकर ट्रस्टतर्फे पुरस्कार वितरण

आंदोलने आणि चळवळी उभ्या करणारा, स्वतःच्या हक्कांसाठी लढणारा मध्यमवर्ग आता स्वतःच्या कोशात जगू लागला आहे. यामुळे संस्थात्मक कार्यासाठी आणि चळवळींसाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा ठप्प झाला असून, मध्यमवर्गाची ही आत्ममग्नता चिंताजनक आहे,…

नीट घोटाळ्यामुळे ४ विद्यार्थ्यांची आत्महत्या:पालकांचे संसार उद्ध्वस्त, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – राजू शेट्टी

नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून आतापर्यंत चारहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार राजू शेट्टी यांनी या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या…

संत, वारकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही:DCM एकनाथ शिंदे यांचा इशारा; कीर्तनकार कैलास आनंदेंशी साधला फोनवरून संवाद

बीडच्या गेवराई येथील कीर्तनकार कैलास आनंदे यांना अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितल्याचा कारणावरून 4 दिवसांपूर्वी गावगुंडांनी बेदम मारहाण केली होती. सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…

परिवहन मंत्री मराठी सक्तीवर कठोर:म्हणाले – शाहरूख, सलमान, अंबानी, अदानींनी परवाना घेतला नाही, रिक्षा – टॅक्सी चालकांनी घेतलाय

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीचे समर्थन केले आहे. शाहरूख किंवा सलमान खानने आमच्याकडून चालक परवाना घेतला नाही. अंबानी – अदानींनीही ट्रान्सपोर्टचा…

नोकरीची बातमी:मुंबईत POCSO अंतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मागवले अर्ज, काय आहे पात्रता, जाणून घ्या सविस्तर माहिती

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत बाल पीडितांना न्यायप्रक्रियेदरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती मुंबई…

एम. सरांची कुंडली!:मोटेगावकर शेतकरी कुटुंबातून आला वर, 10 विद्यार्थ्यांसह सुरू केलेल्या RCC चे 40 हजार विद्यार्थी, कोट्यवधींची संपत्ती, ‘तो’ VIDEO समोर!

देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूरचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ शिवराज मोटेगावकर यांचे नाव चर्चेत आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाच्या तपासात रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात RCC…

बदलापूर अत्याचार प्रकरण:पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली; 10 वी पर्यंतचे शुल्क मंजूर

बदलापूर अत्याचार प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली आहे. विशेष म्हणजे दहावीपर्यंतच्या शिक्षण शुल्कालाही शासनाने मंजूरी दिल्याची माहिती समोर…

error: Content is protected !!