भोंदू खरातचा कोठडीतला मुक्काम वाढला:पाचव्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी; व्हीसीद्वारे सुनावणी, कोर्टात काय घडले?
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा पोलिस कोठडीतील मुक्काम आता अधिक लांबला आहे. शनिवारी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, रविवारी (दि. १९) ‘एसआयटी’ने (SIT) त्याला पाचव्या गुन्ह्यात…