मंत्री झिरवाळांचा खासगी सचिव कार्यमुक्त:लाचखोरी प्रकरणात झाले होते गंभीर आरोप; डॉक्टर रामदास गाडे यांची मूळ आस्थापनात बदली
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपले खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर कडक कारवाई केली आहे. त्यांनी रामदास गाडे यांना अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करत…