शिवजयंती विशेष:छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया होता चारित्र्य; जाणता राजा असामान्य का, जाणून घेऊयात…!
राजेरजवाडे, सरंजामदारीच्या काळात स्रियांच्या अब्रूला कवडीमोल किंमत होती. दिवसाढवळ्या अब्रू लुटली जायची. कुणाकडे दाद मागता यायची नाही. या अत्याचाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी लगाम लावला. लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा…