शिर्डी येथील प्रकरणात जाफराबादच्या पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल:सावत्र मुलाला अमानुष मारहाण, व्हिडिओ पाठवत दीड हजाराची खंडणी मागणारा अटकेत

आपल्या पाच वर्षीय सावत्र मुलाला अमानुष मारहाण करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवत दीड हजारांची खंडणी मागणाऱ्या अनिस शेखविरुद्ध जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिर्डी येथील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला…

बदल:शालार्थ आयडी मंजुरी, अधिकाऱ्यांना आता फक्त 15 दिवसांचीच डेडलाइन, उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी प्रक्रियेतील दिरंगाई थांबवण्यासाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर शालेय शिक्षण विभागाने नवी नियमावली जाहीर केली असून, आता अधिकाऱ्यांना…

उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक:14 जून रोजी ‘मातोश्री’वर ठरणार पुढील रणनीती, ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरेंची सावध भूमिका

राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली असतानाच, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक 14 जून रोजी वांद्रे…

जालन्यात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा:फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार, नराधमाला अटक

जालना शहरातून गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील एका नामांकित खासगी शाळेतील शिक्षकाने स्वतःच्याच शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार…

राज्यात उष्णता आणि पावसाचा दुहेरी खेळ:हवामान विभागाकडून विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी, मराठवाड्यात उन्हाचा चटका कायम

राज्यात मान्सूनपूर्व घडामोडींमुळे 13 जून रोजी हवामानाचा दुहेरी प्रभाव पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या काही भागात विशेषतः मराठवाड्यात उष्णतेची लाट असणार आहे, तर काही भागांत पावसाची हजेरी…

‘येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू?’:एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभूराज देसाईंची खदखद, भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी

राज्यातील 17 पैकी 6 विधान परिषदांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्यानंतर, आता उर्वरित जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीच्या…

एसटी प्रवासासाठी 1 ऑगस्टपासून NCMC कार्ड बंधनकारक:महिला-ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळाचा मोठा निर्णय, नोंदणी करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी प्रवासाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड वापरणे…

पुण्यातील IT अभियंत्याची आत्महत्या:वरिष्ठ महिला कर्मचऱ्यांच्या जाचाल कंटाळून संपवले जीवन, सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात एका 48 वर्षीय आयटी अभियंत्याने वरिष्ठ महिला सहकारी आणि एका मित्राकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली…

भररस्त्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण!:छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ; VIDEO

छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या क्रांती चौक ते सिल्लेखाना रोडदरम्यान एका युवकाने भररस्त्यात गोंधळ घातल्याचा एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर…

चारधाम यात्रा:मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन; बहीण खासदार प्रीतम यांच्यासह आई प्रज्ञा मुंडे सोबत PHOTO

मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवार, 12 जून रोजी गुजरातमध्ये श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई प्रज्ञाताई मुंडे आणि बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. मंत्री पंकजा…

error: Content is protected !!