तालुक्यात नैसर्गिक शेतीचा जागर
शेतकऱ्यांचे प्रशिक्षणातून प्रबोधन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मारेगाव तालुक्यातील सराटी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने आयोजित या...