धन्वंतरी रुग्णालयात 40 वर्षांनी पहिल्यांदाच निवडणूक:15 जागांचे निकाल जाहीर, 6 उमेदवार बिनविरोध विजयी
गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच अमरावती येथील धन्वंतरी सहकारी रुग्णालय सहकारी संस्थेची (दसरा मैदानजवळ, बडनेरा रोड) निवडणूक पार पडली. सोमवारी दुपारी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. १७ मे रोजी झालेल्या…