ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

बुरांडा (ख) येथे शिव जयंती निमित्त निघाली गावात भव्य रॅली….

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



मारेगाव तालुका प्रतिनीधी, सुरेश पाचभाई (9922862184)

सविस्तर वृत्त असे की….
19 फेब्रुवारीला बुरांडा येथे शिव जयंतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून कोरोनाचे संपुर्ण नियम पाळून काढण्यात आली रॅली सकाळी 9वाजता शिव-भीम चौकातून निघाली असुन संपर्ण गावातून मेन मार्गांनी ही रॅली काढण्यात आली आहे सुमारे 11 वाजता ज्या जागेवरुन रॅली निगली त्या जागेवर परत आली असुन
11वाजता पासुन ई- श्रम कार्ड कडण्याचा प्रक्रियेला सुरुवात करन्यात येणार आहे त्या नंतर सायंकाळी 5 ते रात्री चे 9 वाजेपर्यंत व्याख्यान सादर केले जाणार आहे व्याख्यान मधले मेन विषय असणार आसल्याची माहिती मंडळा कडून प्राप्त झाली आहे

1) शिव चरीत्र 2) फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार 3) जगद गुरू तुकाराम महाराज 4) भगत सिंग यांचे क्रांतिकारी विचार अभिषेक अरूण हेपट हे सदर करणार आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष :- अजय ग वासेकर उपअध्यक्ष महेश ह ताकसांडे सचिव अनिकेत अ ताकसांडे सह सचिव सुरज चं अवथरे ,महादेव मेसेकार , संतोष मेश्राम, अजय पवार ,अंकुश तुरनकर व ईतर सदस्य गणा तर्फे आज होणाऱ्या शिव जयंतीचे निवोजन करण्यात आले आहे….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर