ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

बोटोणी येथे मोठ्या उत्सवात शिव जयंती साजरी करण्यात आली….

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



मारेगाव तालुका प्रतिनीधी:- सुरेश पाचभाई (9922862184)

सविस्तर वृत्त असे की….
शिव छत्रपती युवाशक्ती प्रतिष्ठान बोटोनिच्या वतीने जगन्नाथ महाराजाच्या मंदिराच्या प्रांगणात शिवजयंतीचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला विशेष म्हणजे गावातील तरुणांनी एकत्र येऊन कुठलाही भेदभाव मनात न ठेवता शिवजयंतीचे आयोजन केले
या कार्यक्रमात मानसी मिनदेवार ,नम्रता लालसरे,आनंदी पाटील,यशस्वी दुर्गे,लक्ष्मी मेश्राम
या मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यानात आपआपले मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे मन जिंकले
या कार्यक्रमात गावातील माजी सैनिक मोहन मडावी , मनस्वी विशाल पिंपरे, बेबीबाई चांदेकर यांचे शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, अध्यक्ष गावाच्या सरपंच सुनीता जुमनाके,प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य सुनीता लालसरे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गेडाम, माजी सैनिक नानाजी ढूमने,राव सर,शंकर लालसरे , माजी सैनिक मोहन मडावी
यांची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम मत्ते यांनी केले प्रास्ताविक हर्षल बदखल यांनी केले तर आभार अक्षय गणफाडे यानि केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी छत्रपती युवाशक्ती संघटच्या सदस्यनी मेयनत घेतली
प्रमुख पाहुणे-
कारेक्रमाचे अध्यक्ष-सरपंच सुनीताताई जुमनाके
उपसरपंच प्रवीण वनकर
उदघाटक- जि. प. सदस्य अनिल पाटील देरकर
मा.जि. प. सदस्य सुनीलभाऊ गेडाम
पं. स.सदस्य सौ.सुनीताताई लालसरे
उपसरपंच-प्रविण भाऊ वनकर
मा.सैनिक- नानाजी धुमने
मा.सै. शा. सु. स.अध्यक्ष मोहन भाऊ मडावी
शिक्षक राव सर
मा.पो. पा. मुकुंदराव बदखल
सत्कार समारोह
मनस्वी पिंपरे
मा.सै. मोहन भाऊ मडावी।
अंगणवाडी सेविका बेबीताई चांदेकर या वेळी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते….

विदर्भ SP न्यूज मारेगाव या पोर्टल च्या ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक
करा.. आणी मिळवा परिसरातील ताज्या घडामोडी
व बातम्या आपल्या मोबाईल वर..
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:
सुरेश पाचभाई संपादक-
9922862184

https://chat.whatsapp.com/LPrX98YbvSeDsb7HlfNAp3

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर