ब्रेकिंग न्यूज
⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं…
SP News Maregaon

नवरगाव (ध) येथील आज पासुन सुरु होणार भव्य यात्रा..

112 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


** कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण)..
आज 1 वाजता करण्यात येईल मंदीरात गोपाळ काला …



मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]



सविस्तर वृत्त असे की…
मारेगाव पासुन जवळच असलेल्या नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे त्या मंदिरात आज पासून दिनांक 7 मार्च 2022 रोज सोमववार रोज दुपारी 1 वाजता भव्य गोपाल काला त्या नंतर नेहमी प्रमाणे यात्रेला प्रारंभ होईल.व 10 मार्च रोज गुरुवारला पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती कमिटी कडून प्राप्त झाली
आहे.



व या ठीकाणी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येणार
आहे. मागील गेल्या 2 वर्षा पासून कोरोना लाकडाऊन मुळे परिसरातील भाविकान्हा यात्रेचा आनंद घेता आला नाही.पण आज पासून सुरू होणाऱ्या यात्रेचा परिसरातील जनतेला आनंद घेता येणार आहे.
श्री क्षेत्र तुळशी वृंदावन देवस्थान नवरगांव धरण रजिस्टर नंबर ए.392 द्वारा 1 मार्च ते 10 मार्च पर्यंत भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले.असून नवरगांवच्या बाजूला नृसिंह मंदिर पुरातन [हेमाडपंथी] असुन असंख्य जुण्या दगडी कोरी असंख्य मुर्ती त्या मंदिरात आहे.


त्यास प्रमाणे गावाच्या मध्यभागी महादेवाचे मंदीर असुन गावापासुन सुमारे 1 कि.मी अंतरावर श्री तुळशी वृंदावन देवस्थान आहे.या देवस्थानाचा ऊदय सुमारे सन 1949 साली महाशिवरात्री पासुन झाल्याचे सांगीतले जात असुन ही मारेगाव तालुक्यातील श्री ऋषि मुनिची तप भूमी असल्याचे मानले जाते देवस्थान परीसरात तिर्थक्षेत्र विकास निधी मधुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,भव्य सभागृह,बगीच्याचे कंम्पाऊंड,पुर्ण परीसर विद्युतीकरन ,प्रशस्त निवास ,परीसराला संरक्षण भिंत,ईत्यादी विकास कामे झाले असुन दही हंडी माळा,पाकगृह,व कार्यालय,विश्राम गृह बांधकाम प्रस्तावित आहे.

या ठीकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जत्रा महोत्सवाचे दिनांक 1 ते 10 मार्च पर्यंत आयोजन करण्यात आले असुन  1 मार्च रोजी घटस्थापना करण्यात आली आहे.आज दिनांक 7 मार्च रोज सोमवार ला दुपारी 1वाजता गोपाल काला करण्यात येईल व 10 मार्च रोजी पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहीती देवस्थान कमेटीचे अध्यक्ष रमेश गाऊत्रे, उपाध्यक्ष आनंद वाळके ,सचिव विलास नक्षणे,विश्वस्त रमेश सोनुले, अरुण नक्षणे, अफजल खान पठाण, गणेश नैताम, नानाजी डाखरे, अरुण बोढाले, संजय मुन, यांनी दिली आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर