ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

प्रधानमंत्री जीवन ज्योति योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या वारसांना मिळाला लाभ…

65 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



#विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा झरी यांचे कडून लाभाचे वाटप करण्यात आले

तालुका प्रतिनीधी :- झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[ 88059 79173 ]

सविस्तर वृत्त असे की…
शासनाच्या विविध योजनांपैकी ग्रामीण व शहरी भागातील बॅंके च्या खातेदारा करिता पंतप्रधान सुरक्षा योजना आहे की ज्या मध्ये खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये पर्यंत विमा सुरक्षा आहे त्याकरिता खातेदारांचे वय 18 ते 70 इतके पाहिजे व त्या करिता दरवर्षी 12 रुपये विमा हप्ता भरावा लागतो तसेच ज्या खातेदाराचे वय 18 ते 50 आहे त्यांच्याकरिता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना असून त्या करिता वर्षाला 330 रुपये विमा हप्ता भरावा लागतो व खातेदारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याला दोन लाख रुपये विमा कवच उपलब्ध आहे

तसेच विशेष करून ग्रामीण भागातील 18 ते 40 वयोगटातील खातेदारा करिता अटल पेन्शन योजना राबविल्या जाते त्यामध्ये नाम मात्र दरमहा रक्कम वयाचे साठ वर्षापर्यंत जमा झाल्यानंतर दरमहा 1000, 2000, 3000, पाच हजार पर्यंत पेन्शन मिळते त्या नंतर पत्नीस पेन्शनचा लाभ मिळतो व दोघांचाही मृत्यू झाल्यास वारसास एक लाख 70 हजार ते पाच लाख आठ हजार पर्यंत प्राप्त होते.वरील तीनही योजना केंद्र शासनाच्या असून त्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा झरीजामणी मार्फत युद्धपातळीवर राबविल्या जात असून जास्तीत जास्त खातेदाराचा विमा काढण्यात आला आहे ज्यांचा विमा काढल्या गेला नाही त्यांनी शाखेत येऊन शाखा प्रबंधक यांची भेट घेऊन विमा योजना समजावून घेऊन योजनेचा लाभ घेण्याचे या शाखेकडून आवाहन करण्यात आलेले आहे

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील खातेदार रिया सिद्धार्थ पुसाटे यांचा मृत्यू झाला असून त्यांचे वारस सिद्धार्थ बिलवल पुसाटे यांना व प्रकाश किसनराव मसराम यांचा मृत्यू झाला असून त्यांचे वारस करुणा प्रकाश मसराम यांना फुल्या भीमा कुमरे यांचा मृत्यू झाला असून त्यांचे वारस अनिता फुल्या कुमरे यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त झाला असून विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा प्रबंधक अविनाश पिसाळकर यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाख रुपयांचे वाटप करण्यात आले तसेच ज्यांनी विमा काढला आहे त्यांनी आपल्या खात्यात विमा हप्ता कपात होईल इतकी रक्कम शिल्लक आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी जेणेकरून त्यांच्या विम्याचे नूतनीकरण वेळेवर होईल व या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना होईल या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन विदर्भ कोकण ग्रामीण बँक झरी (जामनी)च्या शाखा प्रबंध काने यावेळी केले आहे….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर