ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

सग्याला वाटी !! सावत्राला कटकटी !!

54 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सराटी येथील ग्रामस्थांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजवंताला डावलून काही व्यक्तींची निवड करत असल्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन….

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगांव तालुक्याती सराटी येथील आज बुधवार दिनांक 9 मार्च 2022 ला घरकुल यादीतून सुटलेले नावे परिपत्र- ड च्या यादित समाविष्ट करण्यात यावे व प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत गरजवंताना डावलून मन मर्जि प्रमाणे आप आपले मर्जितील काही व्यक्तींची नावे घरकुल यादी मध्ये समाविष्ट करुन घेत असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे दिले आहे.आणि निवेदनात गट ग्राम पंचायत सराटी येथील ग्रामवासीयांनी ग्रापंचायत मध्ये ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.

विधवा, अपंग व गरजवंत तसेच योजने अंतर्गत पात्र व्यक्तीस घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा. व सन 2020- 21 च्या घरकूल यादीत घोळ झाला आहे असे तक्रारीत नमूद आहे या गट ग्राम पंचायत मध्ये सराटी, आवळगाव, खैरगांव, सोनुपोड, कुंभीपोड, शिवपोड याचा समावेश आहे
व आप आपल्या मतांनी तयार केलेली यादी रद्द करून पात्र व्यक्तिस घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. असे न केल्यास नाईलाजास्तव पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यातआला आहे.
यावेळी


मालाबाई गणपत शेडमाके,निलेश चौधरी, सारिका संजय बावणे. भारत लक्षण मरस्कोले, शरद कवडू तोडासे,, गिताबाई धनराज गौरकर, लताबाई रमेश चोपणे,मनिषा धर्मेश पोटे, शांताबाई नामदेव सोयाम, अनुसाया राऊत, माया रा. मडावी,जया गुलाब तोडासे, जिजाबाई मोरेश्वर बोटरे, अनिता उत्तम ठमके, सुमन लालु टेकाम, ऋषि कवडू पाचभाई, इंदिरा मधुकर भोयर, बेबी आनंदराव काकडे, वंदना अशोक आत्राम, विठाबाई केशव शेडमाके, संगीता गजनान रोगे,विमल भीमराव आत्राम, मनीष अशोक मडावी,सोनू वि कुमरे, सुनीता गजानन भोयर,जया गुलाब तोडसे, पल्लवी आनंदराव भोयर निलेश टेकाम, प्रशांत टेकाम यांचे सह शेकडो ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर