ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

केली टीका !अरे माफी मागणं शिका!!

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, यांनी केलेल्या न्हावी समाजाबद्दल अपमानास्पद बोलल्याच्या विरोधात न्हावी समाजाच्या वतीने तहसिलदार यांचे कडे निवेदन देत जाहीर निषेध केला..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की .
मारेगाव तालुक्यातील समस्त न्हावी समाजाच्या वतीने तहसिलदार यांचे कडे काल दिनांक 9 मार्च 2022 रोजी निवेदन दिले असून जालना येथ केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे दिनांक 6 मार्च 2020 रोजी जालना येथे एका कार्यक्रमाला आले होते. आणि त्यांनी त्या व्यासपीठावर न्हावी समाजावर कडवी टीका केली त्या अनुसरुन मारेगाव तालुक्यातील समस्त न्हावी समाज बांधांच्या वतीने तहसिलदार यांचे कडे दिनांक 9 मार्च 2022 रोज बुधवारला निवेदन देण्यात आले आहे.

व ज्या व्यासपीठावर त्यांनी न्हावी समाजावर अपमानास्पद टीका केली त्या व्यासपीठावर त्यांनी न्हावी समाजाची माफी मागावी अशी मागणी निवेदनात केली आहे.अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे या वेळी..
रवी घुमे, आनंद नक्षणे, अजय धांडे, विनोद नक्षणे, प्रमोद जांभूळकर, प्रमोद नक्षणे, अरविंद शेंडे, शंकर सेटे, संजय क्षीरसागर, अमित नक्षने, राजु घुमे, शालिक जांभूळकर, छगन दर्वे, मोरेश्वर बंसोड यांनी ईशारा दिला आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर