ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

नवरगांव, पेंढरी सहकारी संस्थेचे पीक कर्ज वाटप.

105 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांची उपस्थिती.

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगांव तालुक्यातील नवरगांव सहकारी संस्था तसेच पेंढरी आदिवासी सहकारी संस्थेचे खरीप पीक कर्ज वाटप यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम दिनांक:18/5/23 ला घेण्यात आला.

दरवर्षी नवरगांव तसेच पेंढरी सहकारी संस्थेतर्फे पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते.यावर्षी सुद्धा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 2 कोटी 20 लाख 45 हजार 900 रुपयांचे वाटप करण्यात आले.

यावेळी संजय देरकर यांच्या सोबत कृ.ऊ.बाजार समिती संचालक गणुजी थेरे,अविनाश लांबट,नवरगाव सोसायटी चे अध्यक्ष संदीप आस्वले,पेंढरी सोसायटीचे अध्यक्ष,दादाराव टेकाम,विभागीय अधिकारी सुनील गोहोकर,निरीक्षक संतोष पाचभाई,व्यवस्थापक सुनिल येरमे, सेक्रेटरी सुशील जंगेवार,मारोती सोनुले कर्मचारी.तसेच सर्व संचालक ,सभासद उपस्थित होते.तसेच सर्व नवरगाव,हिवरी येथील कर्जदार सभासद हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर