ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बुरांडा (खडकी) येथील विष प्राशन केलेल्या एका 48 वर्षीय विवाहीताचा उपचारा दरम्यान मृत्यू.

85 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना काल सायंकाळच्या 6 वाजताच्या सुमारास बुरांडा (ख) येथील गजानन नागो वासेकर वय सुमारे (48) असे मृताचे नाव असून त्यांनी काल शनिवारला स्वतच्या शेतात विष प्राशन केले होते व त्यांना वणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पण शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावली .


मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
गजानन नागो वासेकर वय सुमारे (48) वर्षे हा बुरांडा (खडकी) येथे राहायचा आणि शेतीकरून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा शनिवार दिनांक 19 मार्च 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास  गजानन यांनी स्वताच्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले होते.याची माहिती  कुटुबियांना मिळताच त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वणी येथे हलविण्यात आले होते.

गजानन यांच्यावर वणी येथे उपचार सुरु होता पण काल  शनिवारला रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. आहे गजानन यांच्यावर बुरांडा (ख ) येथे आज दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार आहे .गजानन यांच्या मागे .पत्नी, व दोन मुल असा आप्त परिवार आहे गजानन यांच्या नावाने सुमारे 5 एकर शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बातमी लिहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर