ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

अल्प वयीन बालिकेवर अत्याचार करुण नराधम पसार.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काही वेळातच मारेगाव पोलिसांनी आवरल्या मुसक्या.


मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की…
कुंभ्या जवडील शेत शिवारात शौचास जात असलेल्या एका 17 वर्षीय बालिकेवर 2 अज्ञात तरुणांनी बडजब्रीने ओडत नेले व तिच्यावर अत्याचार केल्याची खडबड जनक घटना. आज दिनाक 21 मार्च रोज सोमवारला दुपारच्या सुमारास घडली आहे. तालुक्यातील कुंभ्या जवळील एका शेतशिवारात दुपारच्या सुमारास  ही घटना घडली. या 2 नराधमांचा शोध काही तासात मारेगाव पोलिसांनी घेतला असून त्याच्या मुसक्या आवरल्या आहे.

प्राप्त माहितीनुसार अल्पवयीन बालिका वय  17 ही दुपारच्या सुमारास कुंभ्या जवळील शेत शिवारात दुपारच्या सुमारास गावाबाहेर एका शेतात शौचास जात असताना दुचाकीने 2 युवक आले व जवळच उपस्थित होते. त्यांना बालिका निर्जन ठिकाणी शौचास गेल्याचे आढळले. त्यापैकी गाडीवर मागे बसुन आसलेल्या युवकाने पिडीत वय 17 ला मागुन पकडुन ओढत नेले व एकाची नियत खराब झाली व त्याने बालिकेला शेतातील झुडपात ओढत नेवुन अत्याचार केला.
अत्याचार करीत असताना त्याचा सोबती कोणी येत आहे काय म्हणून लांबुन लक्ष्य ठेऊन होता. त्यानंतर तो त्याला घेऊन दुचाकीने पळुन गेला. राळेगाव पोलिसांच्या सहकार्याने  संशयितास ताब्यात घेता आले .

पिडीतिने आपल्या आई सोबत मारेगाव पोलिस स्टेशन गाठुन आपबिती सांगितली असता पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राजेश पुरी आणि पोलिस कर्मचारी  पुढील तपास करीत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर