ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शेवटी ईच्छा झाली पुरी !! घरकुल आले रे दारी !!

61 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यातील  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलच्या काही कामाला झाली आहे सुरवात.


पंचायत समिती अधिकारी समोरिल पाणी टंचाई समस्या लक्षात घेऊन  घरकूलाच्या फाईली जमा करण्याकरिता लाभार्थ्यांना वारंवार देत आहेत सूचना.


मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]



सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत एकूण   56 ग्रामपंचायती मधील नवीन निवड पात्र लभार्थि 569 पैकी 411 लाभार्थ्यांच्या घराकुच्या फाईली पंचायत समितीला जमा झाल्या असून सुमारे 81 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता सुद्धा जमा करण्यात आला आहेत.व बाकी सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच पहिला हप्ता जमा होणार आहेत.


उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून समोर बऱ्याच ग्रामपांच्यायतिला पानी टंचाईची समस्या निर्माण होणार असून पाण्या अभावी गोरगरीबाचे घरकुलाचे कामे अपुरे राहण्याची चिंता निर्माण होणार आहेत .या करिता मारेगाव पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी जी.यु.कल्लारे व जी. डी. चालखुरे  यांनी समोरील येणारी समस्या लक्षात घेऊन तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक,सरपंच,व पदाधिकारी यांना वारंवार सूचना देऊन ज्या लाभार्थ्यांच्या घराकुलाच्या फाईली अजूनही आल्या नाहीत त्या लवकर तयार करून मागविल्या आहेत.आणी गाव पातळी वरील सरपंच,ग्रामसेवक,व पदाधिकारी सर्व आपले कर्तव्य समजून,कामाला लागल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर