ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

करणवाडी येथील 32 वर्षीय विवाहित युवकाची गळफास घेवुनआत्महत्या.

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

करणवाडी येथील घटणा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना काल  रात्री 9 वाजताच्या सुमारास करणवाडी येथील प्रशांत अरुण काळे वय सुमारे 32 वर्ष या विवाहीत युवकाने स्वतःचा घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.काल दिनांक 17 जुन 2022 रोज शुक्रवार रात्री 9 वाजताच्या सुमारास कुटुंबातील लोकांचा लक्षात येताच हि घटना उघडकिस आली.

प्रशांत अरुण काळे वय सुमारे 32 वर्ष  रा.करणवाडी असे मृताचे नाव असून तो करणवाडी येथे राहायचा आणि किराणा दुकान व शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या विवाहित युवकाने घरामध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेची माहिती मारेगांव पोलिसांना मिळताच पोलिस घटनस्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे.प्रशांत यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी व एक 5 महिन्याच मुलगा असा आप्त परिवार आहे.बातमी लिहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही.
पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर