शेतकरी कुटंबातील जवान मुलांची आत्महत्या आकापुर येथील घटना..

मारेगाव तालुका प्रतिनीधी..
सुरेश पाचभाई  [ 992286218]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव : तालुक्यातील आकापुर येथील शेतकरी पुत्र प्रवीण भानुदास जांभुळकर सुमारे वय 27 वर्षीय तरुनाणी स्वतःचा शेतातली एका झाळाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक 29 मार्च 2022 रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घटना उगडकीस आली आहे.
त्याच्या वडिलांच्या नावाने शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


प्रवीण यांच्या पश्चात आई, वडील, एक  भाऊ असा आप्त परिवार मागे आहे.
 या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवून या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. बातमी लिहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे.

     

Leave a Comment

error: Content is protected !!