ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

झरी जामनी तालुक्यातील निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात  त्वरित जमा करा.

57 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मंगेश पाचभाई यांचे तहसीलदार  झरी -जामनी यांना निवेदन.

मागील सहा महिन्यांचे अनुदान वाटप न झाल्यास घेराव आदोलन करण्याचा इशारा.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)

सविस्तर वृत्त असे की.
झरी – जामनी तालुक्यातील मागील सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवसापासून अपंग,विधवा यांचे निराधार योजनेचे अनुदान अद्यापही  वाटप न झाल्याने तालुक्यातील अनेक अपंग,विधवा,जेष्ठ नागरिकाना आर्थिक अडचणीतुन मार्ग काढावा लागत आहे.मागील अनुदान वाटप होऊन सहा महिने लोटून सुद्धा येणारे अनुदान बँक खात्यात जमा झाले नाही यात अपंग,विधवा निराधार याचा उदरनिर्वाह चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवसा पासून निराधार योजनेचे पैसे अद्यापही निराधार वाटप केले नाही . हा प्रमुख मुद्दा घेऊन युवा नेते मंगेश पाचभाई यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन तालुक्यातील अपंग,विधवा यांचे अनुदान त्वरीत वाटप करावा या साठी निवेदन दिले जर निवेदनाची भाषा प्रशासन समजत नसेल तर या नंतर अपंग,विधवा,निराधार यांना घेऊन घेराव आंदोलन करू असा इशारा या वेळेस युवा नेते मंगेश पाचभाई यानि  दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर