ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

ग्रामीण भागातील एका मुलीने आपल्या कवितेून मांडली स्त्री चि वेता.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुका प्रतिनीधी..
सुरेश पाचभाई  [ 992286218]

॥ बलात्कार. ॥

ही गाथा आहे एका स्त्रीची
ती चुक तीला माहितीच नव्हती ।।

जीवनात जसा येणारा प्रसंग होता
मानव निर्मितीचा तो निर्णयच नोहता ॥

जगण्यासाठी लढली ती स्त्री जीवनाच्या वाटेवर  हरवली नव्हती ॥

जिवाचा घात करून ती कुटुंबात राबणारी होती ॥

प्रश्न पडला एका क्षणी कसे जगावे व आपण धनी ॥

दिव्याच्या प्रकाशात हरवली ती नारी मानवांनी स्पर्श  केलं तिच्या अंगी ॥

कित्येक वेळा पडणार  या जगात माझ्यासारखी बडी
निर्बंध टाकाओ तुम्हीच क्षणी॥

अशीही जिच्यावर बलात्कार झालेली स्त्री ,…….॥

कवीचे :- नांव :– प्रांजलि रामदास तुराणकर
शिक्षण : कृषी अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा कंप्लेट
कृषी महाविद्यालय पदवी पदविका सुरू
महाविद्यालयाचे नाव : मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर