ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

भाजपाचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचाराची तालुक्यात झंझावात

193 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यात दिवसभरात अनेक सभा

प्रमोद रा.मेश्राम मारेगाव

मारेगाव:-तालुक्यात आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोज मंगळवारला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा मारेगाव तालुक्यात प्रचाराचा झंझावात आहे.दिवसभर तालुक्यात त्यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून अनेक ठिकाणी कॉर्नर सभाही आयोजित केल्या गेलेल्या आहे.

भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रचाराच्या माध्यमातून गाव आणि गाव पिंजून टाकत आहे. त्यांनी आपल्या प्रचाराचा भर हा डोअर टू डोअर ठेवला असून यासाठी ते सकाळपासूनच प्रचाराला लागतात.

सकाळी 7:30 वाजता मंगरुळ या गावापासून प्रचाराला सुरुवात होणार असून नंतर कोलगाव,वेगाव, 10:30 वाजता केगांव, गोधणी, हिवरी असा मार्ग आहे. दुपारी 2 वाजता नवरगाव (धरण), 3 वाजता करणवाडी, 4 वाजता मारेगाव येथे भेट. त्यानंतर बुरांडा(ख), हटवांजरी,भुरकी पोड, सायंकाळी 7. 30 वाजता खंडणी, मेंढणी, 9 वाजता सराटी आणि 10 वाजता बोटोनी येथे दिवसाचा समारोप होणार आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या प्रचार दौऱ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर