ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगाव येथील भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक व लिपिक एसीबीच्या जाळ्यात.

102 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

15000 हजार ची लाच घेताना  रंगेहाथ पकडले.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव येथील भुमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक सह लिपीक यांना 15000 हजार रूपयाची लाच घेताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मारेगांव भूमी अभिलेख कार्यालयात सुमारे 3 ते 4 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मारेगाव भुमिअभिलेख सहाय्यक  प्रभारी उपअधीक्षक बबन श्रीनिवास सोयाम वय वर्ष 56 रा. वैभव नगर, आखाडा वार्ड पांढरकवडा व लिपिक अविनाश चंद्रकांत पाटील रा. मारेगाव  असे आहे.यांनी 25 हजारची मागणी केली होती आधी 5 हजार रुपये देण्यात आले होते.

व त्यात नंतर आज तडजोड करून आज 15000 हजाराची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे व लिपिकाचे नाव असून. याप्रकरणी एका शेकरी व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. लाच घेणारे बबन सोयाम  हे मारेगाव  येथील प्रभारी उपअधीक्षक म्हणून आहे तर अविनाश पाटील हे लिपिक म्हणून भूमि अभिलेख कार्यालयात कर्मचारी मनून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या जमीनीचे मोजणी करून देण्यासाठी सोयाम व पाटील यांनी त्यांच्याकडे 25 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अमरावती यांचे कडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी


  तक्रारीची पडताळणी केली व आज एसीबीच्या पथकाने दिनांक 5/4/2022रोज  मंगळवारी रोज दुपारी 3 ते 4 वाजताच्या  सुमारास मारेगाव येथिल भुमीअभिलेख कार्यालयात  सापळा रचून सोयाम व पाटील यांनी तक्रारदाराकडून 15000 हजाराची लाच ‘स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड, अमरावती परिक्षेत्र अधिक्षक  अरूण सांवत अपर पोलीस अधीक्षक देवीदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक एसीबी अमरावती,  संजय महाराज उपअधीक्षक  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष इंगळे पोलीस निरीक्ष,  युवराज राठोड ,निलेश  महिगे सतिश कीटूकले यांनी ही कारवाई केली आहे.नागरीकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारासंबंधी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर