ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिवनाआवश्क वस्तु व इंधन दर वाढी च्या विरोधात तहसीलदार मारेगाव यांना देण्यात आले  निवेदन.

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की
मारेगांव तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिवनाआवश्यक वस्तू आणी इंधन दर वाढ केलेल्या  केन्दसरकारच्या विरोधात  निदर्शने करण्यात येणार असल्या बाबतचे आज दिनांक 6 एप्रिल 2022रोज मारेगाव येथिल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.


नीवेदक  काँ. श्रीकांत रा. तांबेकर ,भा.क.प ता. सचिव मारेगांव कॉ. बंडू गोलर सह सचिव मारेगाव व असंख्य कार्यकर्त्या सह मारेगाव येथे दिनांक 9 एप्रिल 2022 रोज शनिवारला भगतसिंग  चौक (मार्डी रोड मारेगाव  येथे जिवनाआवश्क वस्तु व इंधन  दर वाढी च्या विरोधात   भारतीय  कम्युनिस्ट पक्षाच्या  वतीने सकाळी10 वाजताच्या सुमारास केन्द्र  सरकार च्या विरोधात  तिव्र  निदरषने करण्यात येणार असल्याचे निवेदन आज देण्यात आले आहे.

                                     

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर