ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

प्रभारी पुरवठा निरीक्षकांची हकालपट्टी  करा

61 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रास्तभाव  दुकानदाची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी तहसील कार्यालयात पुरवठा विभागात प्रभारावर असलेले पुरवठा निरीक्षक यांच्या मनमानी कारभाराला वैतागून  या प्रभारी पुरवठा निरक्षकाची हकालपट्टी करा अशा प्रकारची तक्रार झरी तालुक्यातील रास्तभाव दुकानदार संघटनेने जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे. राजेंद्र मसराम हे प्रभारी पुरवठा निरीक्षक म्हणूनकार्यरत आहे.

मुळात यांची बदली उपविभागीय कार्यालय वणी येथे दोन वर्षांपूर्वी झाली होती.पण ते त्या ठिकानावरून प्रतिनियुक्ती घेत झरीचे प्रभारी पुरवठा निरीक्षक म्हणून काम सांभाळत आहे, परंतु त्यांच्या कामकाजाबाबत रास्तभाव दुकानदारांची तक्रार आहे, तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांना
उद्घट वागणूक देतात,

कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मद्यपान करून येत असतात, त्यांच्या कडे काम घेऊन गेलेकी लुबाडणूक करतात, सी. पी. धान्य पासिंग करीत नाहीत त्यामुळे कार्डधारकांना धान्य वितरण करण्यास विलंब होतो, नव्याने राशन यांना कार्ड मागणी केली की या करिता ते ५०० ते ७०० रुपयांची मागणी आहे.
दुकानदारांना करतात, या कामासाठी खाजगी दलाल नेमणूक केले आहेत, पुरवठा विभागाशी निगडित कामे वेळेत करून त्यामुळे राजेंद्र मसराम यांची प्रतिनियुक्ती रद्द करा व या ठिकाणी दुसरे पुरवठा निरीक्षक द्या अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रास्तभाव दुकानदार संघटनेकडून देण्यात आले .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर