ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

माजी सभापती गोंड्रावार यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार.

53 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी पंचायत समितीचे माजी सभापती राजेश्वर गोंड्रावार यांना सेवा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय सोहळ्यात समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की.
महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्यायहक्कासाठी कार्यरत असलेली अहमदनगर सेवा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र संघ यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२३ चे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य व्यक्तीला दरवर्षी दिला जातो.पंचायत समितीचे माजीसभापती
राजेश्वर गोंड्रावार यांची झरी जामणी तालुक्यातील सेवा ही उल्लेखनीय आहे.

त्यांच्या कार्याची दखल निवड समितीने घेतली व राज्यस्तरीय पुरस्काराकरिता निवड केली.सरपंच सेवा संघाचे
समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड,अहमदनगर येथे राजेश्वर गोंड्रावार यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार व संस्थापक तथा सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर