ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

खडकी टेकडी जवळ ॲटो पलटी होऊन

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

2 प्रवासी गंभीर तर 2 जखमी .

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील
खडकी टेकडी जवळ  ऑटो क्रमांक MH.29.AM .0878 या ऑटो चालकाचे नियंत्रण सुटून ऑटो पलटी झाल्याची घटना आज दिनांक 27 एप्रिल 2022रोज बुधवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास हि घटना घडली असून 2 प्रवाशी गंभीर जखमी तर 2 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे .कुणाचीही जीवित हानी झाली नाही.



या वेळी जखमी मध्ये आदिती राऊत वय सुमारे 7 वर्षे रा. कळंब , भुपेश वाटगुरे वय सुमारे 35 रा. मारेगाव, मधूकर लसवंते वय सुमारे 65 वर्ष पुलगांव, दर्शक/डूग्गु नेहारे रा. मारेगाव सुमारे वय 2 वर्ष असे जखणीची नावे आहे.


या आटोतील 4 प्रवाशी मारेगाव येथुन लग्ना साठी घोगुलधरा कडे जात असताना खडकी स्टॉप पासुनच जवळच टेकडी वर ऑटो चालकाचे नियंत्रण सुटून ऑटो सुमारे 20 फुट खाई मध्ये पलटी झाला आहे  खडकी टेकडावर  हा अपघात झाला.असून त्यांच्यावर मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने चंद्रपूर येथे  हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.









.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर