ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

सेवा निवृत्त शिक्षकांचा शिक्षकवृंद व ग्रामस्थानी केला सत्कार

129 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगांव पंचायत समिती अंतर्गत येत असणारी जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा सगणापुर येथील मुख्यध्यापक डी. एन. बोढे यांचा 6/4/2022 रोज बुधवार ला येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल दूधलकर  यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन शिक्षकवृंद व ग्रामवाशी यांचा उपस्थितीत सत्कार करण्यात आला.



या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती मारेगाव कांडुरवार साहेब, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष खुशाल दूधलकर , पिपराडे सर, पिंपळशेंडे सर,सातपुते सर, दरबेश्वार सर ,राजूरकर सर, ताटकोंडावार सर, बेहरे सर, देशमुख सर, उपस्थित होते

या कार्यक्रमाचे मनोगत सुभाष भत्ते,विकास राऊत, यानी मनोगत व्यक्त केले व भावी जिवणासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. सुजाता मेश्राम मॅडम यानी केले. तर आभार प्रदर्शन हलगरे सर यांनी केले.
    या कार्यक्रम साठी शाळेतील विध्यार्थी, शिक्षकवृंद ,ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होत.
     

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर