ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शेतमुराच्या मुलीने शालांत परिक्षेत मिळविले ९१ % गुण

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विद्यार्थीनींनीचे तालुक्यात कौतूक .

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मार्की (बु)शाळेत शिकणाऱ्या कु.अनुजा किर्तीराव शेडमाके  रा . मार्की खु . या विद्यार्थीनींनी शालांत परीक्षेत ९१ % गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.अनुजा ही गरिब कुटुंबातील विद्यार्थिनी आहे. वडिल सालगडी म्हणून दुसऱ्या शेतात राबतात तर आई शेतमुजरी करणात.कोणतेही खाजगी शिकवणी वर्ग नसतांना स्वतःच्या मेहणत वअभ्यासाच्या जोरावर हलाकीच्या परिस्थित यश संपादन केले आहे.

तीचे शाळेतून तसेच तालुक्यात कौतूक होत आहे . ती आपल्या  यशाचे श्रेय पिडी पाटील प्रा. मुख्य ध्यापक , डी झेड विधाते माध्यामिक मुख्याध्यापक , टी . एन . ठावरी व अधिक्षक बि.बि अलामे वर्गशिक्षक तसेच सर्व  शिक्षकवृंद व आई वडिलांना देत  आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर