ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मांडवी येथील जुनोनी शिवारात विज पडून २४ बकऱ्या ठार एक कुत्रा ठार .

105 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- तालुक्यातील पाटणबोरी जवळील मांडवी गावाला लागून असलेल्या जुनोनी शिवारात काल दुपारी साडेतीनच्या वाजताच्या सुमारास वीज पडून १८ बकऱ्या, ६ मेंढ्या व १ कुत्रा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.शनिवार ला दुपारी अचानक काळेभोर ढगानी आभाळ व पावसाला सुरुवात होताच अचानक विजा कडाडल्या दरम्यान पावसा पासून बचावा साठी झाडाखाली असलेल्या शेळ्यां व मेंढया च्या कळपावर वीज पडल्याने सुमारे १८ शेळ्या ६ मेंढ्या १ कुत्रा दगावल्याची माहिती मिळाली आहे.

दुपारी आभाळ भरून आल्याने शेळी चारणारे गुराखी बंडू कुमरे व हनुमंत चुक्कबाेटलावार हे दोघे बकऱ्यांना झाडाखाली घेऊन जाऊन बाजूला थांबले अचानक झाडावर वीज पडली सुदैवाने कोणतीही मणुष्य हानी झाली नाही.बंडू कुमरे याचे कडे चराई करिता ५७ बकऱ्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .तर हनुमंत चुकाबूतलावार यांचे कडे १५ शेळी व ४५ मेंढी एकूण ६० नग चराई करिता होते.सदर शेळ्या उस्मान खान पठाण, हनुमंत चुक्कबाेटलावार, गजानन गोंड्रावार तथा मांडवी येथील शेतकऱ्यांच्या असल्याची माहिती असून त्यात शेळी व मेंढी पालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर