ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

34 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

214 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव शहरातील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,


मारेगाव शहरात एका 34 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोज रविवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास  उघडकीस आली.

नविन मोतीगिरी बामणे वय 34 वर्षे रा.टाकरखेडा ता.मारेगाव असे आमहत्या करणाऱ्या युवकाचे नांव आहे.नविन हा क्लब मध्ये कामगार म्हणून काम करत होता.

आज दिनांक 1 सप्टेंबर रोज रविवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.नविन याने क्लबच्या रूम मध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याचा आज वाढदिवस असल्याची माहिती आहे.त्याने वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या केल्याने मारेगाव शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

त्याच्या आत्महत्येचे कारण बातमी लिहीपर्यंत कळू शकले  नाही.त्याच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगी,दोन विवाहित बहिणी आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात जमादार आनंद अलचेवार करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर