ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

राजूभाऊ उबंरकर यांच्या वाढदिवस झरीच्या कार्यकर्त्यां कडून साजरा.

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

या निमित्ताने अनेकांचा मनसेत पक्षप्रवेश.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी दि. १ जुलै रोजी संध्याकाळी ७ वा.  मुकुटबन येथिल राज राजेश्वर मंदिरांच्या सभागृहात  झरी जामणी तालुक्यातील  मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे कडून मोठ्या उत्हासात महाराष्ट्र प्रदेश उपाअध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या वाढदिवसा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वणी विधान सभा मतदार संघात येणारे वणी , झरी व मारेगाव  या तिन्ही तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते व चहाते असून त्या सर्वानी  त्यांना यादेळी शुभेच्छा दिल्याआहे.

आदिवासी ,गरिब ,शेतकरी ,शेतमजूर,विद्यार्थी,महिला,वंचित,पिडीत बेरोजगार तरुण यांच्या वर होणाऱ्या अन्याया विरोधात राजूभाऊ मनसे कार्यकर्ते नेहमी आवाज उठवितांना दिसतात.त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करतात.त्यांची सामाजिक जाणिव व त्यांचे सामाजिक कार्ये पाहून झरी तालुक्यातील असंख्य अनेक तरूण – तरुणी व महिला पुरुषांनी पक्षप्रवेश केला आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा  उपाध्यक्ष  संतोषभाऊ रोगे,महीला जिल्हा अध्यक्षा अर्चना बोदाडकर   , तालुका अध्यक्ष गजानन मिलमिले, वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार,राळेगांव  ता.अ.  शंकर वरगट,विलन  बोदाडकर ,नगरसेवक प्रवीण लेनगुळे,  ता.उपाध्यक्ष जीवन तोडसाम,नितिन कापसे,संतोष चिटलावार,गुलाब आवारी,

झरी शराध्यक्ष विलास डोहे,विनोद उलमाले,अरुण पानघाटे, काशिनाथ कुमरे, सचिन कोठारी, प्रवीण लोनगाडगे,संजय बोताडे ,बंडू पेंदोर , करिश्मा कापसे , अरुणा थेरे  ,  मणिषा मिलमिले , चित्रा मडावी , गिराजा तोडासे , कांचन तोडासे  यांचे सह अनेक पुरुष व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर