ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अडेगांवच्या ग्रा.पं. सदस्याला शासकीय जागेवर अतिक्रमण भावले.

103 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तर दुसऱ्याला अपात्रतेचा धोका.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी तालुक्यातील अडेगाव एकूण ११ सदस्य आहेत.एका गटाचे तीन तर , दुसऱ्या गटाचे चार व तिसऱ्या गटाचे चार असे ११ सदस्य निवडून आले आहेत.इश्वर चिठ्ठीने सिमा लाससरे सरपंच पदावर आरुढ झालेल्या आहे .गावात कुरघोडीचे राजकराण सुरु असून ह्या ना त्या कारण वरून ही ग्राम पंचायत गाजत आहे. सध्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी सदस्य संतोष विश्वनाथ पारखी यांच्यावर अपर जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेची कारवाईमुळे कार्यवाही केली आहे.


अडेगाव गावातील ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर शेड टाकून कंपाउंड करून अतिक्रमण केल्याप्रकरणी तानाजी बंडू हिवरकर व शंकर दादाजी झाडे यांनी तक्रार केली होती.या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४( १)( ज – ५ ) नुसार अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.यामुळे अडेगाव गावात खळबळ उडाली आहे.त्या सोबत सदस्या वंदना उत्तम पेटकर हिच्या विरुद्ध खोटे व बनावट कागदपत्रे नामनिर्देशन दाखल करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी तहसीलदारांना झरी जामणी यांनी चौकशी करून त्या बाबतचा अहवाल मा जिल्हााधिकारी यांच्याकडे सादर करण्याचा आदेश पारीत केला.

असून वंदना उत्तम पेटकर यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार दिसून येत आहे.त्यामुळे मंगेश पाचभाई यांच्या गटातील पुन्हा एक सदस्य अपात्र हे नक्की झाले आहे.
याविरोधात दिनांक १२जुन २०२१ रोजी येथील रहिवासी शंकर दादाजी झाडे व तानाजी बंडू झाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला होता.या तक्रारीची दखल घेत अपर जिल्हाधिकारी प्र. की. दुबे यांनी सुनावणी करून पारखी यांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द केले आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर