ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

बोदाड येथील प्रगतशील शेतकऱ्याचा पंचायत समिती मारेगाव येथे सत्कार..

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील बोदाड या छोट्याशा गावातील प्रगतशील शेतकरी नंदकिशोर नागोजी खामनकर या तरुण शेतकऱ्याने गेल्या 4 वर्षा पासून फुलबाग शेतीला सुरूवात केली आहे.त्यांनी 1 ऐकर झेंडूची लागवड सतत करत आहे. तो 1 एकर फुलबाग शेती मध्ये 2 लाख रुपयाचे उत्पन्न एका वर्षाला घेत आहे.

आणि त्या सोबत अर्धा एकर कारलीची लागवड केली असुन अर्धा एकर कारलीचे 1लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे. त्या मुळे दिनांक 1 जुलै 2022 रोज शुक्रवारला कृषी दिनाच्या दिवशी कृषी विभागाच्या मारेगाव येथील कार्यक्रमामधे  पंचायत समिती मारेगाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गाडगे साहेब कृषी विभागाच्या वतीने आणि वाघमारे साहेब कृषी अधिकारी पंचायत समिती मारेगाव तालुका कृषी अधिकारी मारेगाव एस. एन. निकाळजे यांनी नंदकिशोर नागोजी खामनकर यांच्या सत्कार करण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर