ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

177 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मृत्यूचे कारण अस्पष्ट

सुरेश पाचभाई मारेगाव,

62 वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील म्हैसदोडका येथे घडली. सदर घटना आज दि.25 मे ला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.शोभा वासुदेव पारखी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

शोभा पारखी या आपल्या पतीसोबत म्हैसदोडका येथे राहत होत्या.त्या आज दि.25 मे ला दुपारी 1.30 ते  2 वाजताच्या दरम्यान घरून शेतात जातो असे सांगुन निघून गेल्या आणि गावापासून अंदाजे 1 किमी अंतरावर असलेल्या एका शेकऱ्याच्या शेतातील विहिरीमध्ये उडी घेतली आजूबाजूच्या काही शेतकऱ्याच्या लक्षात येताच सदर घटना उघडकीस आली.

शोभा यांच्या पतीच्या नावाने अंदाजे 5 एकर शेती असल्याची माहिती आहे.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,सुना,नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन सुंकरवार करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर