ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक.

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दुचकीस्वार गंभीर जखमी ट्रक पसार.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील : गौराळा फाट्या पासुन काही अंतरावर वणी-यवतमाळ राज्य महामार्ग वर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराल जबर धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाले ही घटना आज दिनांक 29 डिसेंबर 2022 रोज गुरूवारला रात्री 7:30 वाजताच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की.
मारेगांव तालुक्यातील:-वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर गौराळा फाट्या पासुन काही अंतरावर वणी कडून यवतमाळ कडे जात असलेल्या भरधाव ट्रकने दुचकीस्वारांना मागील बाजूने जबर धडक दिली व जागेवरून पसार झाला या धडकेत बुरांडा (ख) येथील युवक आज काही कामा साठी वणी येथे गेला होता.

तेथील काम आटपवुण तो शाईन दुचाकीने मारेगांव कडे वापास येत असताना हा अपघात झाला.यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले त्यांना रस्त्यानी ये-जा करणाऱ्यांनी लगेच उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील स्थलांतरीत केले.

असुन गणेश बापुराव गुंजेकार वय सुमारे 35 वर्ष रा.बुरांडा (ख) ता.मारेगाव जि.यवतमाळ असे गंभीर जखमीचे नाव आहे.त्याला जनहित कल्याण संघटनेच्या रुग्णवाहिकिने चंद्रपूर येथे उपचारासाठी स्थलांतरीत केले पुढील तपास मारेगांव पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर