ब्रेकिंग न्यूज
⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती
SP News Maregaon

वेगाव येथील 32 वर्षीय युवकाची गळफास घेवुनआत्महत्या

59 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वेगाव येथील घटणा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज  सकाळी 10 वाजताच्या सुमारास वेगाव येथील राजेंद्र वामन गौरकार वय सुमारे 32 वर्ष यांने स्वतःचा शेतातील एका झाळाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आज दिनांक 21 मे 2022 रोज शनिवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली.

राजेंद्र वामन गौरकार वय सुमारे 32 वर्ष, रा. वेगाव असे मृताचे नाव असून हा वेगाव येथे राहायचा आणि शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याच्या वडिलांच्या नावाने 10 एकर शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.शनिवारला सकाळच्या सुमारास तो घरुन शेतात काम करण्यासाठी गेला होता त्या नंतर काही वेळाने त्यांचा साल- गळी शेतात काम करण्यासाठी गेला असता त्यांना 10 वाजताच्या सुमारास राजेंद्र याने स्वताच्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे लक्षात येताच घटना उघडकीस आली.

मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व त्या नंतर त्याला उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.राजेंद्र यांच्या मागे आई,वडील , एक भाऊ, असा आप्त परिवार आहे. बातमी लिहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर