ब्रेकिंग न्यूज
⚡ लंडनमध्ये असल्याचं भासवलं अन् गुपचूप पुण्यात आली, मुग्धा फ्लॅटवर काय करत होती? कुटुंबापासून लपवलं सिक्रेट, … ✦ ⚡ चार महिन्यांची गर्भवती, पती माहेरी भेटायला आला अन् मध्यरात्रीच नको ते घडलं, छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ ✦ ⚡ PM Kisan: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आज खात्यावर जमा होणार 2000 रुपये ✦ ⚡ सतीश चव्हाण हरले, आपलं कसं होणार? काळेंची धडधड वाढली, राष्ट्रवादीत धुसफूस, मराठवाड्यात काय घडतंय? ✦ ⚡ Neeraj Yadav Death : ‘गोल्ड मेडलिस्ट’ नीरज यादव मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! स्कॉर्पिओ कार अन् महिलेची एन्ट… ✦ ⚡ तुरीच्या शेतीत चक्क गांजाची लागवड, छ. संभाजीनगरात मोठी कारवाई, 141 झाडे जप्त ✦ ⚡ प्रवाशाच्या पायातील स्पोर्ट्स शूज बघून आला संशय; सोल कापताच अधिकारीही चक्रावले, पुणे विमानतळावर विचित्र घटन… ✦ ⚡ AUS vs SA : ‘सँडपेपर देऊ का?’, आफ्रिकन फॅन्सने ऑस्ट्रेलियाच्या जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय घडलं? VIDEO ✦ ⚡ दुष्काळाची दाहकता, जनावरांच्या चाऱ्यासाठीही पैसे नाहीत, सोलापूरच्या शेतकऱ्यावर पत्नीचे दागिने गहाण ठेवण्याच… ✦ ⚡ मासिक पाळीचं नाटक, नवरा बाहेर जाताच नवरीने डाव सांधला, कांड पाहून सगळेच चक्रावले
SP News Maregaon

कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट, पत्नी अन् चिमुकल्याला दगडाने ठेचून संपवलं, मग स्वत:ला…, दुहेरी हत्याकांडाने ध…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


धुळे: कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत पतीने पत्नीसह तीन वर्षांच्या निष्पाप मुलाची दगडाचे ठेचून हत्या निर्घण हत्या केली. धुळ्यातील आष्टी तालुक्यात अष्टाण येथे ही भयंकर घटना घडली. नागेश ठाकरे (वय ३३) असे आरोपी पतीचे नाव असून, बाईचीबाई ठाकरे (२८) आणि मुलगा रोहित (३) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश ठाकरे हा ऊसतोडीचे काम करतो. रविवारी ऊसतोडीसाठी जाण्यापूर्वी साक्री येथील आठवडे बाजारातून खरेदी करून तो पत्नीसह घरी परतत होता. तेव्हा रस्त्यातच पती-पत्नीमध्ये वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या नागेशने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले. त्यानंतर चिमुकल्या रोहितलाही दगडाने ठेचून मारले.

पहिलं लग्न झालं तरी दुसऱ्या तरुणीशी थाटला संसार, पहिल्या पत्नीने विवाह मंडपात घातला राडा, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

या कृत्यनंतर झालेल्या पश्चातापापोटी आणि रागातून त्याने स्वतःच्या डोक्यातही दगड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो जखमी अवस्थेत प्रेताशेजारीच दारूच्या नशेत पडलेला आढळला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला तातडीने धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखळ केला असून अधिक तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर