ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

जिवंत 11 केव्ही इलेक्ट्रिक पोलवर चडून 22 वर्षीय युवकांची आत्महत्या.

70 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बोटोनी येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव :- तालुक्यातील बोटोनी येथील आश्रम शाळेच्या जवळील परिसरातील गाव पोडा मध्ये वास्तव्यास राहणाऱ्या बळीराम मारोती घाटे वय सुमारे [ 22 ] वर्ष असे मृतक युवकाचे नाव असुन त्याने जिवंत विद्युत पोलवर चडून ताराला पर्श केला व तो शॉक लागुन खाली कोसळला ही घटना काई नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली पण त्याचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सदर घटना काल दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोज मंगळवारला रात्री 10 वाजताच्या सुमारास 11केव्ही जिवंत गावठाणच्या लाईनच्या इलेक्ट्रिक पोलवर चडून त्याने आत्महत्या केल्याची माहिती गावात मिळताच गावात रात्री एकच खळबळ उडाली होती.या घटनेत बळीरामचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती प्राप्त झाली.असुन बळीराम हा रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.तालुक्यात कीटनाशक प्राशन, गळफास व विहिरीत उडी घेणे या मालिका नंतर चक्क! जिवंत 11 केव्ही विद्युत तार हातात घेत आत्महत्या केल्याची पहिली घटना आहे.

सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मुतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे.बळीरामच्या पश्चात आई, वडील, दोन,भाऊ,असा आप्तपरीवार आहे.बातमी लिहे परियंत आत्महत्येचे कारण कडू शकले नाही.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर