ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

घरगुती गॅसचे दर वाढवल्याने शिवसेना उद्धव गटाकडून निवेदन देऊन निषेध.

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून झरी तालुक्यातील शिवसेना उद्धव गटाकडून उद्धव गटाच्या ज्योतीताई बिजगुणवार नगरपंचायत झरी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार गिरीश जोशी यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

नुकतेच केंद्र सरकारने घरगुती गॅसचे अनुदान ५० रुपये वाढविले व विनाअनुदानित गॅस दर ३५० रुपये वाढविले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिकांचे दरवाढीमुळे विशेषता गृहिणीचे बजेट बिघडले आहे.दिवसेंदिवस गॅसची दरवाढ होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.तेव्हा गॅसची दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी व इतर महागाई कमी करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.

यावेळेस शिवसेना उद्धव गटाचे पदाधिकारी सुरेखा प्रवीण भोयर,वैशाली संतोषराव माहुरे,विमल पंढरी उपरे,सुनंदा विनोद उपरवार,शितल अशोक पंधरे,निलेश बेलेकर,चंद्रकांत घगुल झरी तालुकाप्रमुख विनोद उपरवार,अनिल देगरवार,विनोद टोंगे,विजय पानगंटीवार,सतीश आदेवार,प्रवीण भोयर,रवींद्र नखाते,पवन ऊपरे,दयाकर गेडाम व शिवसेना उद्धव गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर