ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

चनखा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

834 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गावात मिरवणूक व विविध कार्यक्रमाचे आयोजन

ज्ञानेश्वर आवारी झरी (जामणी)


वणी तालुक्यातील चनाखा (परमडोह ) या छोट्या शागावात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शिवजयंती निमित्य गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गावात ४ वाजता मिरवणुक काढण्यात आली घरोघरी दारात रांगोळ्या  घालून मिरवणूकीने स्वागत करण्यात आले.मिरणुकीत गावातील लहान मुले तरुण तरुणी  महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभाग सहभागी झाले.

त्यानंतर हनुमान मंदिरा जवळ रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले.सुहानी  दिपक जोगी या मुलीने शिवगर्जना सादर केली.विनय निमकर व वैभव काकडे या तरुणांनी जाणता राजा छ. शिवाजी महाराज यांचा पराक्रम व शार्याची या निमित्ताने आठवण करून दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ओम प्रकाश थेरे पो.पा.प्रमुख पाहुणे सुभाष मत्ते सरपंच,प्रमुख अतिथी अर्जुन थेरे अध्यक्ष देवस्थान कमिटी,श्रीकृष्ण ढवस तंटामुक्ती अध्यक्ष,भाणुदास काकडे माजी सरपंच रा जु मळचापे शाळा व्यवस्थापन समिती उपस्थीत होते.

या कार्यक्रमाचे संचालन सचिन निमकर यांनी केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उपक्रमात सहभाग घेणाऱ्या खुषी मते,नव्या निमकर  गुंजन तिखट,जागृती कनाके,उत्तरा झाडे,आदिती मते,गुणगुण मडचापे, पुनम थेरे, ऋतिका झाडे  या  या मुलींचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात गावातील सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने सहभागी झाल्याचे दिसुन आले या निमित्ताने ग्राम भोजन आयोजित करून शिवजन्मोत्सव साजरा केला गेला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर