ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वेगाव येथील मुलींची मर्चंट नेव्ही तामिळनाडू करिता निवड.

254 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गौरी प्रशांत पेंदोर रा.वेगाव हीची निवड.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गौरी प्रशांत पेंदोर या मुलींची महाराष्ट्र राज्यातून व जिल्ह्यातून प्रथम मर्चंड नेव्ही तामिळनाडू मध्ये निवड झाल्याने गौरी हिचे गावा सह तालुक्यात व परिसरात कौतुक केले जात आहे.

प्रत्येक आई वडीलांच्या मनात असते आपली मुलगी मोठी व्हावी हे स्वप्न अंगी बाळनाऱ्या आईचे स्वप्न मुलीने पूर्ण केले.गौरीचे प्राथमिक शिक्षण हे मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील श्री.जगन्नाथ महाराज महाविद्यालय येथुन पूर्ण केले असून तिने 10 व्या वर्गापर्यंतचे शिक्षण लॉयन्स स्कूल वणी येथे पुर्ण केले व त्यानंतर पुढील क्लासेस ज्ञानगंगा परीक्षा क्लासेस औरंगाबाद येथे सुरू केले.

तिच्यातील जिद्द चिकाटी व अथक परिश्रमाने गौरीने नेव्ही सारखे यशाचे शिखर गाठले असुन तीने मिळवलेल्या यशाने आज तिची महाराष्ट्रातून व जिल्ह्यामधून प्रथम मुलगी मर्चंट नेव्ही मनुन तामिळनाडू मध्ये निवड झाली आहे.तिने गावा सह तालुक्याचे,जिल्याचे व राज्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.

गौरी हिचे गावा सह तालुक्यात व परीसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.तिने घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.ती याचे संपूर्ण श्रेय आपल्या आई, काका,काकू,आजी,आजोबा व वेगाव येथील शिक्षकवृंद यांना देते आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर