ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

साई मित्र परिवार मारेगांव द्वारा आयोजित भव्य रक्तदान शिबीर.

121 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– गुरुपोर्णिमा मोहोत्सव,भव्य शोभायात्रा व महाप्रसाद.
– आयोजक साई मित्र परिवार, मारेगांव.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगांव येथील साई मित्र परिवार तर्फे सतत गेल्या 13 वर्षापासून रक्तदान शिबीर सतत घेण्यात येत असुन अनेक गरजुवंत रुग्णांना त्यांनी जिवनदान दिले आहे,तेच कार्य अविरत सुरू असून यावर्षी सुद्धा भव्य रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले आहे.

जगन्नाथ महाराज मंदिर राष्ट्रीय विद्यालय मारेगांव येथे दिनांक 3 जुलै 2023 रोज सोमवारला सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीचे आयोजन करण्यात आले असुन यासाठी वसंतराव नाईक शासकीय रक्त पेठी यवतमाळ यांचे सौजन्य लाभले आहे.

तसेच या ठिकाणी सोपानदादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात सुद्धा करण्यात आले असुन छत्रपती शिवाजी महाराजांचे अविस्मरणीय गाथा व आई वडिलांची पुण्याई यावर व्याख्यान सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत स्थळ जगन्नाथ महाराज मंदिर राष्ट्रीय विद्यालय मारेगांव हे असुन

या ठिकाणी महाप्रसाद व भव्य शोभायात्राचे आयोजन दिनांक 3 जुलै 2023 रोज सोमवारला दुपारी 3 ते 5 पर्यंत असुन शोभायातत्रेला सायंकाळी 5 वाजता पासून सुरूवात केली जाणार आहे याचे आयोजन साईमित्र परिवार मारेगांव यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर