ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भीषण अपघात..
दोन दुचाकीची समोरा समोर धडक.

97 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

–एक गंभीर तर तिन जखमी.

वणी ते मारेगांव राज्य महामार्गावरील मंगरुळ बस स्टॉप पासून सुमारे एक कि.मी अंतरावरील घटना.

तालुका प्रतिनिधी मारेगाव:- गजानन आसुटकर,

मारेगांव तालुक्यातील मंगरुळ बस स्टॉप पासुन सुमारे एक की.मी अंतरावर वणी ते मारेगाव राज्य महामार्गावर दोन दुचाकीची समोरा समोर भिषण धडक झाली असुन या अपघातात एक दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी झाला तर तिन युवक जखमी झाले आहे.ही घटना आज दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोज शनीवारला दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास घडली.

विनोद आनंदराव बोढाले रा.यवतमाळ वय सुमारे 48 वर्षे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून महेश विजय नेवारे वय 25 वर्ष,अमित नामदेव सहारे वय 20 वर्ष, तेजस सुभाष बांगडे वय 22 वर्ष सर्व राहणार यवतमाळ असे जखमीचे नावे आहे.

या पैकी एक दुचाकी वणी कडून मारेगाव कडे येत होती तर दुसरी दुचाकी मारेगाव कडून वणी कडे जात असताना मंगरुळ बस स्टॉप पासून अवघ्या एक कि.मी अंतरावर हा अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.ही घटना आज दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोज शनीवारला दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास घडली.

असुन हा अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी घटनेची माहिती लगेच मारेगांव पोलिसांना दिली आणि जखमी व्यक्तीला मारेगांव येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून गंभीर व्यक्ती विनोद याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत केल्याची माहिती मिळाली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर