ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

मारेगाव विद्यत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर.

110 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथील बदकी भवन मध्ये होणार रक्तदान.

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने 45 वा वर्धापन दिना निमित्त मारेगाव येथील बदकी भवन, सुभाष नगर, मारेगाव येथे आज दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोज मंगळवारला सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक कटारे साहेब कार्यकारी अभियंता म.रा.वि.वी.कं. मर्या. पांढरकवडा असुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. एच. बिहाडे झोन अध्यक्ष अमरावती तसेच प्रमुख पाहुणे पी. एफ. रासेकर सर्कल उपाध्यक्ष यव. वि.क्षे. तां. का. यु. मा. निलेश चिपडे, नितीन भोगेकर सहसचिव सर्कल यव. सर्कल प्रसिद्धी प्रमुख यव. वि.क्षे.तां. का. यु. आणि विशेष अतिथी मिश्रा साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण पांढरकवडा विभाग आर.के.सावसाकडे साहेब नागपूर प्रदेश अध्यक्ष यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

मारेगाव तालुक्यांतील रक्तदात्यांनी मोठया संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन विद्यत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन च्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर