ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

रविवारला सराटी येथे ” मायबाप”

107 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जाणता राजा युवा मंडळ सराटी यांचे सौजन्य

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील सराटी येथे युवा रंगमंच वडसा प्रस्तुत ” मायबाप ” हे नाटक सादर करण्यात येणार आहे.सदर नाटक हे दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोज रवीवारला रात्री 9 वाजता  वानखेडे यांच्या भव्य पटांगणात सादर करण्यात येणार आहे.

मायबाप नाटिकेतील कलाकार स्वर युवराज प्रधान, विनोद काळे ,जगदीश  देशमुख, धनराज मडावी ,ज्ञानेशकुमार, गीता काळे, ज्योती रामावार हेमा कापगते, पिंकी चौधरी आणि संजय फुंडे असून या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.संजयभाऊ खाडे संचालक महाराष्ट्र राज्य पणन कापूस उत्पादन महासंघ मुंबई तथा संचालक वसंत जिनिंग वणी तसेच अध्यक्ष अरविंदभाऊ ठाकरे सरपंच ग्राम पंचायत कुंभा, प्रमुख पाहुणे म्हणून गौरीशंकर खुराणा, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव,तुळशीरामजी कुंमरे सरपंच ग्रामपंचायत सराटी तथा सदस्यगण ग्रामपंचायत सराटी,पुरुषोत्तम आवारी,राजेंद्र कोरडे, अशोक नागभिडकर संचालक वसंत जिनिंग, प्रा.शंकर वऱ्हाटे,मॅनेजिंग डायरेक्टर वसंत जिनिंग,

तेजराज बोढे माजी सरपंच गणेशपुर, मारोती गौरकार मारेगाव तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी, आकाश बदकी नगरसेवक नगरपंचायत मारेगाव,नंदेश्वर आसुटकर नगरसेवक नगरपंचायत मारेगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सराटी, संकेत माध्यमिक विद्यालय सराटी येथील शिक्षक,या नाटक आयोजनाचे अध्यक्ष महेश काकडे, उपाध्यक्ष नितीन सपाट,सचिव श्रीकांत बोधे, कोषाध्यक्ष अनिल जगताप ,शशिकांत ऑस्कर, स्टेज मॅनेजर राजेंद्र काकडे,अविनाश बोधे ,रुपेश राऊत ,संतोष तुराणकर, विशाल काटोके ,संचालक शशिकांत सपाट, सोहन धानोरकर,

तसेच या कार्यक्रमाचे सूत्रधार विलास चोपणे ,बंडू काटोके ,संतोष टोंगे, प्रवीण वनकर,संघर्ष बोधे, निखिल भोगेकर ,आशिष खिरटकर, सिद्धार्थ बहादे ,अविनाश बोटरे, अनिकेत वाडई , प्रवीण वानखेडे, किशोर वानखेडे, योगेश मत्ते ,सुरज मेश्राम ,दुष्यंत गोरकर, निखिल भोगेकर, राहुल शेंद्रे ,संदीप काकडे ,शंकर टेकाम,करण गेडाम ,सुमित भरणे, विठ्ठल आत्राम, अमोल वानखेडे ,बिल्लू रामगडे ,मनोज टोंगे ,ज्ञानेश्वर झाडे ,प्रफुल मत्ते,गजू काकडे, महादेव धांडे, श्रीकांत सपाट, रवींद्र बोरकर ,शंकर झाडे, स्वप्निल सोयाम ,लीलाधर ढेंगळे,नंदू वराटे ,संदीप तुरांनकर,नाशिक वानखेडे ,अक्षय टोंगे, मनोज मोरे, संतोष काकडे, चंद्रकांत आस्कर ,धर्मा, पोटे,गजानन खिरडकर,जितेंद्र सपाट ,संदीप ठमके ,स्वप्निल सुरपाम व समस्त ग्रामवासी सराटी व जनता राजा युवा मंडळ सराटी.

टीप तिकीट दर सर्वांकरिता शंभर रुपये
तिकीट साठी संपर्क आस्कर किराणा स्टोअर्स सराटी 87 88 14 57 96 एम एस कॉम्पुटर मारेगाव मोबाईल नंबर 70 20 98 25 76 निखिल भोगेकार मोबाईल नंबर 86 98 99 55 06 अक्षय मत्ते सराटी 98 34 82 83 29 सोहन धानोरकर 8208863158 सचिन कावळे मारेगाव मोबाईल नंबर 96 23 433745 राहुल खीरटकर  मोबाईल नंबर 84 59 77 24 58 संतोषभाऊ तुरणकर 88 80031583,8788917042, महेश काकडे मोबाईल नंबर 95 52 58 99 02

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर