ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

भाजपा महिला आघाडी वणी तालुका व शहर तर्फे वोकल फॉर लोकल ह्या कार्यक्रमा अंतर्गत.

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महिला बचत गट उद्योजिका मेळावा व आनंद मेळावा संपन्न.

तालुका प्रतिनिधी :- वणी

वणी येथे सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दिनांक 1 ऑक्टोंबर 2022 रोजी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या सेवा सप्ताह निमित्त देशाचे पूर्वगृहराज्यमंत्री मा. श्री हंसराज भैय्याजी अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या संकल्पनेतून एस. बी. हॉल महिला आघाडी वणी तालुका व शहर तर्फे घेण्यात आला.

या वेळेला प्रामुख्याने उपस्थिती नितीनजी भुतडा ( जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ) महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कोठेकर, जिल्हाध्यक्षा मायाताई शेरे,पूजाताई मून जिल्हा उपाध्यक्ष त्यांनी सुद्धा भेट दिली.यावेळी उपस्थित,विजय ची चोरडिया (प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा) तारेंद्रजी बोर्डे (माजी नगराध्यक्ष तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष) रविजी बेलूरकर (जिल्हा महामंत्री),विजयजी पिदूरकर,( मा .जि.प सदस्य) दिनकरजी पावडे (इंदिरा सूतगिरणीचे संचालक)

संजय जी पिंपळशेंडे (वणी पंचायत समिती सभापती तथा विधानसभा प्रमुख) किशोरजी बावणे (जिल्हा सचिव) शुभमजी डोंगे(प्रदेश कार्यकारिणी सचिव युवा मोर्चा) गजाजनजी विधाते (तालुका अध्यक्ष) श्रीकांतजी पोटदुखे ( शहर अध्यक्ष) संतोष जी डंभारे(सरचिटणीस वणी शहर) राकेश जी बुग्गेवार (सरचिटणीस) अशोक पाटील सुर, नितीन जी वासेकर ( युवा मोर्चा महामंत्री)

यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनात वणी तालुका व शहर महिला आघाडीच्या संध्याताई अवताडे(जिल्हा महामंत्री) मंगलाताई पावडे( मा. जि प.सदस्य). उमाताई पिदूकर( माजी जि.प.सदस्य) लिशाताई गजानन विधाते (माझी पंचायत समिती सभापती वणी) जयमालाताई दर्वे (उपाध्यक्ष)स्मिताताई नांदेकर (तालुका अध्यक्ष) आरतीताई वांढरे (शहर अध्यक्ष )मंजूषाताई पिंपळशेंडे (शहराध्यक्ष) मीराताई पोतराजे(तालुका सरचिटणीस)संध्याताई लोढे(तालुका सरचिटणीस) रजनीताई हीकरे(तालुका सरचिटणीस) प्रीतिताई बिडकर (शहर सरचिटणीस) अरूणाताई जाधव (शहर सरचिटणीस),रक्षणा गजभिये(तालुका उपाध्यक्ष)

मंगला ठाकरे( तालुका उपाध्यक्ष), अलकाताई जाधव (उपाध्यक्ष ) वर्षाताई खुसखुरे(नगरसेविका) विजया जुनघरी(शहर उपाध्यक्ष) भारतीताई तलसे(उपाध्यक्ष) रोशनीबोबडे(ता.सचिव )तालुका व शहर सदस्य किरण सिडाम,माधुरी खंगण,दिपमाला वडस्कर(सरपंचमोहरली), शितल गौरकार,(सरपंच वागदरा) जया तेलतुबंडे,विजया जुणघरी(उपाध्यक्ष) सौ .स्वातीताई खरवडे (नगरसेविका) छाया बेर्डे,मंजुषा लोथे(शहर सचिव) रंजू झाडे (नगरसेविका) रेखाताई कालेकर (नगरसेविका) व असंख्य महिला भाजप मध्ये यावेळी प्रवेश घेतला तसेच युवा मोर्चा मध्ये सत्यजित ठाकुरवार, अविनाश आवारी ,शुभम गोरे ,शुभम इंगळे उपस्थित होते.तालुक्यातील सरपंच महिला , बचत गट महिला भगिनी उपस्थित होत्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर