ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वणीचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव
वणीत दाखल.

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

भारत माता की जय आवारी साहेब अमर रहे अमर रहे.

उद्याला 10:30 वाजता मुर्धोनी येथे होणार अंत्यसंस्कार.

तालुका प्रतिनिधी :- वणी

वणी :- अरूणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेवर मंगळवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 ला विरगती प्राप्त झालेले वणीचे सुपुत्र ले.कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव आज टागौर चौक वणी येथे त्यांच्या घरी दाखल झाले असुन अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.

उद्या शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 10:30 वाजता त्यांचे मुळगाव मुर्धोनी येथील सामुदायीक प्रांगणात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

आज दुपारी लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव गुवाहाटी वरून विमानाने नागपूर विमानतळावर पोहचले विमानतळावरच कामठी मिलिट्री बेस तर्फे त्यांना मानवंदना व सलामी दिल्या त्या नंतर लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव रात्री 9 वाजता सुमारास टागोर चौक वणी येथे स्वगृही दाखल झाले.कर्नल वासुदेव आवारी यांना बघण्याकरिता वणीत हजारों चाहत्यांची गर्दी झाली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर