ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विविध मागण्यासाठी खाजगी कोळसा खाण कामगारांचे ८ ऑक्टोंबर .पासून  कामबंद  आंदोलन.

142 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
       [88059 79173]

झरी जामणी :- मुकुटबन जवळ बि.एस. इस्पात मार्की मांगली ३ या खासगी कोळसा खाणीचे कोळसा काढण्याचे काम तीन चार वर्षा पासून चालू आहे.या M/S एल.बि. कुंजीर कंपनीला ने वर्षांचे टेंडर देण्यात आले.जानेवारी २०२१ पासून एल.बि. कुंजीर या कंपनीचे काम सुरु झाले. या कंपनीमध्ये साधारणता ड्रायव्हर, हेल्पर, सुपरवायझर, पीसी ऑपरेटर, असे एकूण २०० कामगार काम करीत आहे.

पण त्या सर्व कामगारांना, कामगार ऑक्टनुसार वेतन, सुरक्षा, साप्ताहिक सुट्टी, बोन्हस टाईम, आरोग्य सेवाव पीएफ ही दिल्या जात नाही. त्यामुळे त्या सर्व कामगारांना या माहागाईच्या काळात सर्व कुटुंब चालवणे कठीण जात आहे. या अगोदर २० सप्टेंबर ला मागण्याचे निवेदन देण्यात आले होते परंतु निष्ठुर कंपनी प्रशासन कोणताही तोडगा न काढल्याने ८ आक्टोंबर पासून कामगार खालील मागण्यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे.

सर्व कामगारांना स्कील नुसार H.P.C वेजेस अॅक्टप्रमाणे पेमेंट देण्यात याव ,महिन्यातून ४ सुट्या मिळण्यात यावे.पीएफ  काटण्यात यावे /कामगारांचे बैंक खातेवर पगार जमा करण्यात यावे , रविवार सुटी देण्यात यावे.सुरक्षा कीट इंकीविकमेंट देण्यात याव , स्कील नुसार काम देण्यात यावे या कामाच्या मागण्या असून संदर्भातील माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.

असोशियन,कामगार संघटना शाखा मुकुटबन तालुका झरी जामणी  संस्थापक  संजय दरेकर  अध्यक्ष नेताजी पारखी उपाध्यक्ष नेताजी पारसिवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर